जळगावच्या समाजकार्य महाविद्यालयात “वोट कर – जळगाव कर” मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

जळगाव, दि. 28 ( जिमाका )  : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगांव येथे निवडणूक विभागाच्या SVEEP उपक्रमाअंतर्गत आर.जे.देवा व आर.जे.शिवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला. या जनजागृतीपर कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेऊन सेल्फी पॉईट ला सेल्फी घेऊन “वोट कर जळगांव कर” या फलकावर स्वाक्षरी मोहीम … Continue reading जळगावच्या समाजकार्य महाविद्यालयात “वोट कर – जळगाव कर” मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न